खूप छान वर्णन केलं आहे. मी शाकाहारी असल्याने(च) तोंडाला पाणी वगैरे सुटले नाही. पण मध्ये मध्ये आमच्या देशावरच्या हुरड्याची आठवण झाली.
बाबांच्या पोटदुखीचे कारण आई,आजीला केव्हा आणि कसे कळायचे?