खरं आहे. मी साप्ताहिक सकाळच्या एका अंकात संगीता मराठे यांचा लेख वाचला होता. त्यात त्यांच्या  म्हणण्याप्रमाणे कोंकणांत उपासाच्या दिवशी रव्याचा शिरा खाल्ला जातो.  म्हणजेच जे रोज खात नाही ते उपासाच्या दिवशी खावे असे काहीतरी असावे.