ज्या ठिकाणी जो पदार्थ मिळण्याचे दुर्भिक्ष आहे तो पदार्थ उपासाच्या नावाने पोटभर खाऊन घ्यायची पद्‍धत आहे ही. साबुदाणा आणि बटाटे हे दोन्ही पदार्थ नवीन असल्याने व त्यांच्या उत्पत्तीबद्दल फारसे माहीती नसल्याने ( सहज मिळत नसल्याने वगैरे ही असेल) उपासाला खाण्याची पद्धत सुरू झाली असावी. माझ्या हिशोबाने उपासाला केवळ फलाहार आणि भरपूर पाणी पिण्यालाच खरे महत्त्व असायला पाहिजे.