फ़ुलराणी, टग्या म्हणतात त्यात काही तथ्य वाटते.
अजुन एक कारण, सबुदाना पचनास खुपच 'जड' आहे. त्यामुळे उपवासाच्यावेळी तो थोडा जरी खाल्ला तरी पोट एकदम गच्च भरते, दिवसभर मग काहीही खाल्ले नाही तरी निभावुन जाते. त्यामुळेच लोकानी त्याला उपवासाच्या पदर्थामधे 'मानाचे' स्थान दिले असावे ...
(बाकी, साबुदाना जरी थोडासा खाल्ला तरी चालत असला, तरी लोक तो पोट फ़ुगेपर्यन्त भरतात ... पोटात हो... ;-) )
धन्यवाद
--सचिन