श्री मिसळ - शनीपार पासुन जयहिन्द कडे जाताना.
मान्साहारी - 'गोपी' पेरुगेट ओलिस चौकीच्या जवळच आहे
मान्साहारी - 'ब्लु नाईल' क्याम्प, बी जे मेडीकल ग्राउन्ड जवळ
मान्साहारी - 'तिरन्गा' पासोड्या विठोबा जवळ आप्पा बळवन्त चौक
बिर्याणी - एस पी ज बिर्याणी हाउस, एस पी कोलेज समोर
भेळ - 'कल्पना भेळ' टिळक रोड , काका हलवाई जवळ
कान्दा भजी, पिठले भाकरी, दही ताक - सिहगडावर कोठेही घ्या ... बाकी 'आमच्या बाळूचा ढाबा' फ़ेमस आहे.
कुल्फ़ी - झेड ब्र्जीज च्या सुरवातीला, जे. एम रोड्वर
पराठा - 'नन्दूज पराठा' डी पी रोड कपिला आणि टी डी एस जवळ
पाव भाजी - शीवसागर जे एम रोड
समोसा - ज्ञान प्रबोधीनी समोर 'जिवाला खा टेस्टी समोसा'
एस पी डी पी (शेव पुरी दही पुरी) - वैशाली एफ़ सी रोड
आता साठी येवढेच .... बाकी आठवले की सान्गेन नन्तर
--सचिन