पालकांचा विरोध असेल , असे मानणे म्हणजे स्वतःची भूमिका मुंबईतील पालकांच्या नावावर खपविण्याचा मार्ग वाटतो. शेवटी पालक पुण्यातले काय किंवा मुंबईतले काय , विरोध किंवा पाठिंबा दोन्हीकडून असेल. कारण वैचारिक गुण-दोष असे स्थानपरत्वे नसतात  एक इ-पालक म्हणून मलातरी असेच वाटते.

मी_इ-पालक.