सातीताई,

तुमची सुरस आणि चमत्कारिक कथा छान आहे. आवडली.

शैलीही नेहमीप्रमाणे (म्हणजे नाहीतर काय सारखी बदलते की काय?) छान.

चालू द्या!

- टग्या.