शशांक,
भन्नाट आहे सबसे तेज!
आता माझ्याबरोबर आहेत सुचिस्मितादेवी, ज्या निराशा बासू च्या आईच्या शाळेत होत्या.... वा अगदी सही. असलीच मणसं आणतात चर्चा करायला.
प्रश्नांची उत्तरं मात्रं तुम्ही बरीचशी सुसंगतच दिलीत! प्रत्यक्षात प्रश्न एक आणि उत्तरं भलतीच असतात.
शेखर सुमनने एका कार्यक्रमात एका हिंदी वाहिनीची खिल्ली उडवली होती.. " अभी-अभी झुमरीतलैया की गली में एक कुत्ता मर गया है.. हमारा एक संवाददाता पहले से ही वहां मौजूद था, आइये उनसे ... "