अगदी कोकणात जाऊन आल्यासारखं वाटलं. खायला काजू फणस आंबे नारळ वर मासे अन् खेळायला समुद्रकिनारा. काय मज्जा आली असेल लहानपणी !

बऱ्याच दिवसांनी 'चोखंदळ' यांचं आगमन झालेलं दिसतंय !