चटणी सुरेख आहे,
पण तिखटाच्या ऐवजी जर काळी मिरी वापरली तर झणझणीतपणा काही औरच येईल..
फक्त चटणी लवकर संपेल.....
हा..हा..हा....म्हणता संपेल.