परप्रांतीय आले तरी काहि हरकत नाही,माणसाकडे बुद्धि असेल तर तो कुठेहि सिद्ध होतो. त्यामधे भांडण्यासारखे काही नाही, पण त्यामध्ये असमंजसपणा  नसावा जो आपण रोज अनुभवतो आहोत.
आपली मराठी माणसेहि खुप हुशार आहेत.फरक एवढाच की ती माणसे महाराष्ट्रा बाहेर किंवा देशा बाहेर आपली हुशारी पाजळतात (आणि तीही अमराठ्यांसाठी)
थोडक्यात काय तर 'घर कि मुर्गी डाल बराबर'.
हिच गोष्ट परप्रांतीय महाराष्ट्रात येउन करतात पण ते त्यांच्या जातीतल्या माणसांना पुढे आणतात. 
हा, पण एखाद्या शहरात किती गर्दी करायची ते प्रत्येकाने ठरवायला हवे, आणि नोकरी धंद्याचे distribution कसे करायचे ते आपणच निवडलेल्या नेत्यांनी ठरवावे.
आपल्या मुंबईतील फक्त उत्तर प्रदेश,बिहार आणि बांगलादेशीय लोंढे मात्र याला अपवाद आहेत,ते जगण्यासाठी कुठल्याहि थराला जाऊ शकतात.त्यांची जरी त्यांच्या योग्य जागी रवानगी केली तरी मुंबईची खुप प्रगति होऊ शकेल, मुंबई स्वच्छ आणि सुंदरहि होईल.....