वेदश्री, प्रवासी महाशयांनी लगेच तुला हवे असलेले सुभाषित लिहिलं आहे. त्यामुळे तुझं उत्तर तुला मिळालंच असेल.

प्रवासी महाशय, तुमचा संस्कृतचा गाढा अभ्यास दिसतो. तुमच्याही काही मजेदार/गम्भीर/छान आठवणी असल्यास आम्ही वाचक आहोतच!!!

 

-वरदा