अद्यावत हा सद्यस्थितीत वापरात नसलेला शब्द सांगून तुम्ही सद्यस्थितीतील मराठीत मोलाची भर घातली आहे.
प्र. न. जोशी वापरत नसले तरी सद्यस्थितीतील मराठीत अद्यावत हा शब्द वापरात आहे. मुद्रकांसाठी असलेल्या शुद्धलेखन कोशात नेहमी चुकणाऱ्या शब्दांत अद्यावतचा समावेश आहेसे वाटते.