मस्त पाणी सुटले. फारच छान. नंदन म्हणाले तशी कालवाकालव झाली. :):) हुरड्याची आठवण करून दिल्याबद्दल मीराताईंचा आभारी आहे. टग्याशी सहमत आहे. चोखंदळाला चोप दिला पाहिजे.
चित्तरंजन