पण आधीचे लेख जास्त आवडले बुवा!

का? कारणे दिली असती तर चांगले झाले असते. चुका कळल्या असत्या, शिकायला मिळाले असते. असो. 

 कोंकणी शब्द,वातावरण आणि शेवट यामुळे अनुभवाला चांगली रंगत आली आहे.

हे मात्र अगदी खरे आहे.