खूप छान.

>>> तिने मला 'इन्दोऱ्योरी' (भारतीय जेवण) किऽऽऽती 'खाराइ' (तिखट) किंवा किऽऽऽती 'आमाइ' (गोड) असते याची टेप वाजवून दाखविली. मग मीही संधीचा फायदा उठवत तोक्यो मधल्या एका 'कारे राइसु' (करी राइस) हॉटेलात किऽऽऽती तिखट 'कारे राइसु' मिळतो आणि मी भारतीय (जपन्यांपेक्षा कित्येक पटीने तिखट खाणारी) असूनही तो 'कारे राइसु' कसा खाऊ शकले नाही याचे 'तिखट'रसभरीत वर्णन करून तिला 'बिक्कुरी' (आश्चर्यचकीत) व्हायला लावले शिवाय 'खाराइ' असूनही भारतातील 'बिर्याणी' आवडते हे तिच्याकडून कबूल करून घेतले तेव्हाच एनोशिमाकडे जाण्यासाठी तिथून उठून उभी राहिले. <<<

सही ः-))