सुंदर वर्णन ! आवडले ! छायाचित्रे, (विशेषतः फुलांची )छान. पण छायाचित्रे दुव्याच्या स्वरूपात दिली असती तर मोठी करून पहाता आली असती ! असो. येऊंद्यात आजुन.

एक_वात्रट