धनश्री लेले,
लेख खूप खूप आवडला. अश्या प्रकरचे माहितीपर लेख वाचायला आणि त्याचा उपयोग करायला आवडते. मी विविध कार्यक्रमात निवेदन करत असल्यामुळे विनोद, कविता, कथा, चुटके जमवण्याचा छन्द आहे.
मी एखद्या सन्स्थेच्या मासिकात तुमचा लेख छापला, अर्थात तुमचे नाव देवून तर चालेल का? मासिकाची प्रत पाठ्वीन.
उत्तराची वाट पहात आहे.
अरुण फडके,
भ्रमणध्वनी - ९८२०० ३८७६३ / ०९८६९४ ३६३३७