वर्णन ठीक आहे पण परदेशातले वर्णन म्हणजे ज्यांना परदेशात जायला मिळत नाही त्यांना हिणवल्यासारखे वाटते बुवा. आजकाल परदेशात जाण्यात काही विशेष नाही. कोणीही जाते. ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग तो. त्यात फुशारक्या मारण्यासारखे काय.