मिसळ-> 'शुभम', ओम सुपर मार्केटजवळ, होटेल इडन कोर्टच्या बरोबर समोर, बेडेकर मिसळ प्रसिद्धच आहे
पाणी-पुरी व रगडा-पॅटीस-> कल्पना भेळ शेजारी एका म्हाताऱ्या आजीबाईंचा गाडा आहे. आजीबाई प्रेमळ आहेत.
साबुदाणा खिचडी व ताक-> 'अपना घर', गरवारे पुलाजवळ, उत्कर्ष पुस्तकाच्या दुकानाच्या पुढे
आणखी भरपूर आहेत... वर दिलेल्या शनिवार-रविवार नक्की चव घेऊन पहा व कळवा, मग आणखी सांगतो.