चोखंदळ साहेब, अहो हे प्रवास वर्णन आहे. ह्यात कुठेही फुशारकी मारलेली दिसत नाही. उलटपक्षी तुम्हाला बसल्या जगी एवढ्या ठीकाणी जाता आले ह्याबद्दल सुखदा ताईंचे आभार मानायला हवे.

राग नका मानू पण 'परदेशातले वर्णन म्हणजे ज्यांना परदेशात जायला मिळत नाही त्यांना हिणवल्यासारखे वाटते बुवा' हे वाक्य संकुचित मनोवृत्ती दशविते.