भाषजी, नमस्कार्,
मी इ-एकनाथ,
त्या भारुडावर काही समीक्षणात्मक (आमच्या काळी त्याला टीका म्हणत.आता टीका शब्दाचा अर्थ भलताच लागेल.) लिहिले गेले आहे, माझ्या संग्रहातून ते वाचून थोडे उशिरा त्याविषयी कळवेन. हवेतर व्यक्तिगत निरोप पाठवून पूर्वकल्पना देईन.
कळावे.
आपला ,
(स्वर्गस्थ) इ-एकनाथ.
[मी_इ]