अवधूत
मला वाटते उन्हाळे -पावसाळे म्हणण्यामागे
उन्हाळे हे आयुष्यात अनुभवलेले चटके,त्रास,ताप,दुर्भिक्ष याचे प्रतिक असावे
पावसाळे हे आयुष्यात अनुभवलेले वादळ,आसवांचे पुर याचे प्रतिक असावे.
पण हिवाळे म्हणजे गोड्गुलाबी ,हवीहवीशी थंडी.
म्हणुन असे म्हणत असावेत असे वाटते.
-संवादिनी