मुलांची मने नाजूक तसेच हळवी असतात. आपण एकट्यानेच त्यांना सगळे संस्कार करणे म्हणजे आपल्यासारखाच आणखी एक शिक्का बनवणे (यश अपयश) असे कधी कधी वाटते. जय आपल्या मदतीला कोणी अनुभवी व खात्रीने यशस्वी असणारा संस्कार मंत्र दिला तर??
वरील चर्चेत शिक्षकांनी तो मार्ग सांगितला आहे. आपल्याला पटत असेल तर पाहा. आम्हाला वैयक्तिक रित्या खूप मदत झाली आहे/होत आहे म्हणून सांगतो आहे. काय हरकत आहे संस्कारांची अशी थोडीफार आऊटसोर्सिंग करायला???
ः)
शुभेच्छा!