अगदीच धक्कादायक घटना आहे. (पोलिसांचा अपवाद सोडला तर)!

आपल्या बोथट समाजाला कधी जाग येईल कोण जाणे. तुमच्या सारख्या एका घटनेत मध्ये पडून मी पण चोप खाल्लेला आहे. (पण त्यामुळे तो एक मित्र मला मिळाला हेही नसे थोडके.)