श्री. बाळू यांनी म्हटल्याप्रमाणे खरंच धक्कादायक. पुण्याची जी शांत/सभ्य शहर अशी जी प्रतिमा आहे, तिला तडा जाऊ लागला आहे.