ह्यालाच फ्रेंच टोस्ट असे म्हणतात. फेसलेल्या अंड्यात थोडे दूध आणि चिमूटभर साखर घालायची असते. मध्यम आंचेवर दोन्ही बाजूंनी परतावेत आणि गरम गरमच खावेत.