मंडळी,
वळूया ख कडे. बघा यातील कुठेली जोडाक्षरे असलेले शब्द तुम्हाला येतात ते
ख्क ख्ख ख्ग ख्घ
ख्च ख्छ ख्ज ख्झ
ख्ट ख्ठ ख्ड ख्ढ ख्ण
ख्त ख्थ ख्द ख्ध ख्न
ख्प ख्फ ख्ब ख्भ ख्म
ख्य ख्र ख्ल ख्व ख्श ख्ष ख्स ख्ह ख्ळ ख्क्ष ख्ज्ञ
आहे की नाही मजा. बहुतेक वर लिहिलेली जोडक्षर तुम्ही आयुष्यात प्रथमच पहात असाल. नसाल तर सांगा असे शब्द की जिथे तुम्ही यांना पाहिले आहे!
-भाऊ