पुण्यात हल्ली बाहेरगावचे खासकरून उत्तर भारतीयांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुण्याची स्वाभाविक चाकोरीबध्द जीवनशैली बिघडत चालली आहे. हॉस्टेल मध्ये राहणारे बाहेरगावचे विद्यार्थी (?) मारामारी , दादागिरी करण्यामध्ये पुढे असतात. पुणेकर सहसा असल्या भानगडीत पडत नाहीत.
पण यातुन पुणेकरांनी शिकायला हवे. कुणाच्या अध्यात मध्यात न पडणे सोडून द्यायला हवे. तरच पुण्याचे स्वास्थ्य टिकवता येईल. नाहीतर पुण्याची मुंबई होईल !