फुलांची छायाचित्रे खूप आवडली !आपल्या लोकल सारखीच तिकडे गर्दी वाचून बरे वाटले. पण रांगेचा प्रकार आवडला. जोडून पाच दिवस सुट्टी आणि दोन सुट्ट्यांच्या मध्ये सुट्टीचा कायदा, आहाहा !शाकाहारी असल्यामुळे चीन-जपान अशा ठिकाणी खाण्याची परवड होते का हो?