सुखदाताई,

जपान छान.  'गोऽरुदेन वुइक्कु' (सुवर्णसप्ताह छान). प्रकाशचित्रे छान. प्रवासवर्णन छान.  अनुभव छान. माहिती छान.

धन्यवाद.

अवांतर आणि आगाऊ

लेखन ३ भागात प्रकाशित केले असते तर वाचकांना सोय झाली असते. स्क्रोल करत बसणे वेबवाचकाच्या जिवावर येते.

लेख वाचून झाल्यावर रायज़िंग सन ह्या चित्रपटाला  आठवले आणि लेखातील जपानी शब्द  आणि जोरजोरात बोलून पाहिले. खूप मनोरंजन झाले. 'कोकुमिन नो क्योऽजित्सु' 'कोकुमिन नो क्योऽजित्सु' छान चालीत म्हणता येते.

हा वुइक्कू वीकपासून तयार झाला असावा. तेलुगू भाषेचा प्रभाव दिसतो आहे.:)