आपले अनुभव वाचून,
बुतखाना समझते हो जिसको, पुछो न वहाँ क्या हालत है।
हम लोग वहीं से लौटे हैं, बस शुक्र करो लौट आये हैं।
हा अनामिक गज़लकाराच शेर आठवला. पुण्यनगरीतही असे अनुभव यायला लागल्याची बातमी खचितच धक्कादायक आहे.
हम सोच रहें है मुद्दत से, अब उम्र गुजारें तो कहाँ।
सहरा में खुशी के फूल नहीं, शरओं मैं गमों के साये है।
अशीच एकूण परिस्थिती दिसते. एकेकाळी ( की अजूनही) सर्वात सुरक्षित निवृत्ती स्थान समजल्या जाणाऱ्या पुण्यात अश्या प्रवृत्तींची वाढ एकूणच (आमच्या महाराष्ट्रात असे नाही हो! असे अभिमानाने म्हणणाऱ्या) मराठी माणसाच्या दृष्टीने चिंताजनक आहे.