दिलेस तू मूर्तरूप स्वप्नांस साजिऱ्यातुला न ठावे, अजाणती शिल्पकार तूरुसून देते नकार ती मोहरावयाजिच्यावरी ठेवली,वसंता, मदार तूभल्याभल्यांचे इमान ढळले तिच्यामुळेमिलिंद खेळू नकास भलता जुगार तू
वा. गझला आवडली.