मिलिंदजी,
सुंदर गझल. तुम्ही अक्षरगणवृत्त फार छान सांभाळलंय.
हे वृत्त मला फार आवडतं; पण त्यात मात्रावृत्तात शिरण्याचा मोह होतो/ भाग पडतं.
मक्ता विशेष आवडला, 'शिल्पकार', 'मदार' ही.
- कुमार
ता. क. 'जशी रुपेरी किनार' मधे 'जशी' ऐवजी 'जणू' वापरलं तर?