माफीजी,बऱ्यांच दिवसांनी मनोगतावर आलो... तुमची ही गझल वाचायची राहून गेली होती. 'होती तिच्या माझ्या विवाहाला' ही मोठी रदीफ़ आणि कठिण काफ़िया घेऊन लिहिली असूनही प्रत्येक शेर वेगळा आणि सहज-सुंदर आहे.
मक्ता अप्रतिम.- कुमार