माझी वेगळा ही गझल 'लोकमत' च्या 'मंथन' पुरवणीत प्रदीप निफाडकरांची निवड असलेल्या 'गझल' या सदरात प्रसिद्ध झाली होती.
तत्पूर्वी माझं विनोदी लिखाण 'पु. ल.-अखेरचा अध्याय', 'कॅसची कंडिशन' हे 'लोकसत्ता'च्या 'हास्यरंग' पुरवणीत आणि 'मॅच फिक्सिंग' हे 'लोकमत', पुणे मधे प्रसिद्ध झालं होतं. ते मनोगतवर पुनः लिहायचा बऱ्यांच दिवसांपासून विचार आहे; बघू कधी जमतं ते!

- कुमार