वरदा,
शब्दकोश (श्री नेने-जोशी) चाळला. त्यात अक्खा आणि अख्खा (आ नव्हे) असे दोन्ही शब्द मिळाले. यालाच समानार्थी 'आखा' आणि 'अखा' असे जोडक्षरविरहित शब्दही दिले आहेत.