लेखन ३ भागात प्रकाशित केले असते तर वाचकांना सोय झाली असते. स्क्रोल करत बसणे वेबवाचकाच्या जिवावर येते.
स्क्रोलिंग व्हील असणारा माउस वापरल्याने हा त्रास होत नाही. अशी सुविधा असणारा माउस फारसा महागही नसतो आणि सगळिकडे उपलब्धही आहे. मी तसा माउस वापरत असल्याने मला एकाच भागत वाचायला आवडते.