तुमचे (तुम्ही काढलेले) चित्र छान आहे.

तळटीपः
ह्या चित्रातील घोडा आणि घोडेस्वार दोघेही मराठी आहेत.

अशी तळटीप का बरे दिली आहे? हे कल्पनाचित्र आहे की वास्तवातील जोडीचे?

आपला,
(संभ्रमित) शशांक