समर्थांच्या निधना समयी (१६८१) देखील गुरू गोविंदसिंग (१६६६-१७०८) केवळ १५ वर्षांचे होते असे दिसते. त्यामुळे ही कथा खटकली.

बाकी बोध ठीक.