तुम्ही सुचविलेला मूषक माझ्याजवळ आहे. पण मी तो तितकासा वापरत नाही. ह्या मूषकाचा वावर मला अजून फारसा आवडलेला नाही. सवय करून बघतो. असो. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.