वर्णन आणि चित्रे मस्त! अध्येमध्ये येणाऱ्या जपानी शब्दांनी मजा आणली आहे.
भारतीय संस्कृती आणि जपानी संस्कृतीत असणारे साम्य पाहून आश्चर्ययुक्त आनंद झाला. अशीच आणखी वर्णने येऊ द्यात.
आपला,
(वाचक) शशांक
लेखाच्या लांबीबद्दल काही तक्रार नाही पण "निवांत वेळी वाचू" असा एक आळशी विचार मनात येतो झाले.