भाऊंच्या उपक्रमाचा उपयोग मराठीतील "जोडाक्षर कोश "बनविण्यासाठी करता येईल. ग्रंथालय शास्त्राचा विद्यार्थी म्हणून हे मुद्दाम सांगावे वाटते की मराठीमध्ये अद्द्यापही जोडाक्षर कोश , संक्षेप कोश तयार झालेले नाहीत. पैकी संक्षेप कोशाचे काम  माझे एक प्राध्यापक करण्याचा विचार करीत आहेत. आम्ही विद्यार्थी त्यांना सहकार्य करणार आहोत. भाऊंनी वा  अन्य कोणी जोडाक्षर कोशाचे काम हाती घ्यावे. एक चांगला उपक्रम होऊन जाईल.

 अवधूत.