जातिसंस्थेवर विश्वास नसणारे आज आपल्या मुली मागास जातीतील योग्य वरास देण्यास तयार होतील काय? त्याला जातीयता जाण्याची खरी सुरुवात म्हणावं लागेल.
आपल्या प्रांजळ विचाराबद्दल आभार...