नीलहंस छान आहे चित्र. गतीमानता उत्तम चित्रित झालीय.
आता तू म्हणतोच आहेस तर मानू घोडा आणि घोडेस्वार मराठी. ... पण घोड्याच्या कपाळावर नाम ओढला असता तर तो दिसला असता का मराठी ?
छाया