नमस्कार,
वरील संत वचन श्री संत गजानन महाराजांचे आहे. श्री संत गजानन महाराज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावचे. त्यांच्या बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. santgajanan.com येथे सुद्धा आपणास माहिती मिळेल.
उरला प्रश्न आपल्या अर्था व अनर्थाचा! तर श्रद्धा या बाबी बघत नाही. मुळात अर्थ कशाला हे ठरवा. काही विभूती कदाचित आपल्या पातळीपेक्षा वर असतील आणी त्यांनी उच्चारलेल्या शब्दांना आपण आपला अर्थ लावल्यास ते अर्थहीन वाटेल. आफ्रिकेतील भाषा अर्थहीन आहेत का?
आणखी लिहूच , अद्याप एवढे पुरे.
नीलकांत