वरदा,
सुसंस्कृत अनुभव वाचून मजा आली.
मला वाटतेय कि गाई न बांधलेला चबुतरा, भाकड गाई बांधलेला चबुतरा, दूध देणार्‍या गाई बांधलेला चबुतरा, बैल, म्हशी .. असे विविध चबुतरे त्या राजाच्या बागेत असावेत. आणि राजा तसा विसराळू असल्याने (सं: बागेत कुठून जायचे ...?) घोळ होऊ नये म्हणून प्रतिहारी राजाला 'पूर्ण' पत्ता सांगत असावी. ;-)