________संजोपराव,

   अशी निरर्थक बडबडणारे असे तुम्ही मला खरे मनोरुग्ण वाटता.

श्री संत गजानन महाराज   हे  'गणि गण गणात बोते' या मंत्राचा सदैव जप करीत.

__________________________________________

खालील अर्थ मी  श्री गजानन महाराज चरित्र कोशातून देत आहे.

कुठल्याही मंत्राच्या बाबतीत त्या मंत्राचा भावार्थ आणि शब्दार्थ अतिशय महत्वाचा असतो. त्या मंत्राचा भावार्थ हा हृदययाशी एकरूप झाला पाहिजे.म्हणजे केवळ नामच शिल्लक राहिलं, अश्याप्रकारे नाम व रुपं एक होऊन जातील व ईश्वराशी नामरूपाने एकरूप होणे म्हणजेच मंत्रसिद्धी.

इथे गणि गण गणात बोते या मंत्राचा  सुक्ष्मार्थाने विचार केल्यास असे जाणवेल की

 

गणि..... हा शब्द स्त्रीवाचक आहे, म्हणजेच आदिशक्ती, आदिसृष्टी.

गण.... ब्रह्म, जो सृष्टीचा आधार आहे असा तो.

गणात... गण+आत, म्हणजेच इथे गण शब्द जो शरीराच्या आतमध्ये आहे, म्हणजेच आत्मा या साठी वापरला आहे.

बोते.. म्हणजेच बोला किंवा मनन करा.

म्हणजेच शक्ती  व शिवाचे, माया व ब्रह्माचे म्हणजेच गणि आणि गणाचे आत्म्यात मनन करून हे जाणा की ते एकच आहेत.

__________________________________________

त्यामुळे  संजोपराव आधी हा अर्थ समजून घ्या. नंतर वाटेल ती निरर्थक मनोरुग्णासारखी मिथ्या बडबड करा.

 माझा आत्मा, तुमचा आत्मा आणि एखाद्या गाढवाचा आत्मा एकच आहे.  तरीही मला मिळालेलं ज्ञान तुम्हाला शक्य तितक्या प्रामाणिक पणे देण्याचा मी प्रयत्न करीन.