सन्जोप राव, आपण "उचलली जीभ लावली टाळ्याला" याप्रमाणे वागून जी मुक्ताफळे उधळली आहेत, ती काढून टाकण्याबाबत प्रशासकांना आपणच सांगावे. तुम्हाला माहिती नसल्यास अवश्य विचारा पण कृपया वाटेल ते बरळू नका.
आपण माफी मागून हा विषय येथेच थांबवावा हे उत्तम!
आपला,
(संतप्त) अजित