घोडा मराठी कसा दाखवावा हे मात्र मलाही कोडे आहे.
घोड्याच्या कपाळावर नाम ओढला असता तर तो दिसला असता का मराठी ?

अहो तो घोडा मनोगतावर आहे म्हणजे तो मराठी झालाच की !

काय पण तुम्ही कमाल करता राव !